Legal Question in Family Law in India
मी एक विधवा स्त्री आहे मी सासरी रह।ते मला एक मुलगा आहे मला दोन सासू आहे सासरे नाही पहिल्या सासू ला 5 मुले आणि दुसरी ला 4मुले आहे मी माझ्या नवरा चा हक्क मागितला सगळयांची वाटणी झाली आहे 4बहिणी ने सही दिली दुसर् या सासू च्या मुली 1मुली ने दिली नाही ति ला मी पहिल्या सासू ची सून आहे मला तिला हक्क दयावा लागेल का?
Asked on 1/11/16, 10:34 am
1 Answer from Attorneys
Dear client jar tumala tumacha property madhe share pahije asal tar civil court madhe suit for partition dakal kara.
Adv prasad patil
Pune
9604349028
8446247807
Answered on 1/11/16, 8:11 pm
Related Questions & Answers
-
मेर पापा... Asked 1/10/16, 11:48 pm in India Family Law, Divorce, Child Custody and Adoption